साइडबार
ऋग्वेद मण्डल - 1 के सूक्त 39 के मन्त्र
मण्डल के आधार पर मन्त्र चुनें
अष्टक के आधार पर मन्त्र चुनें
ऋग्वेद - मण्डल 1/ सूक्त 39/ मन्त्र 2
स्थि॒रा वः॑ स॒न्त्वायु॑धा परा॒णुदे॑ वी॒ळू उ॒त प्र॑ति॒ष्कभे॑ । यु॒ष्माक॑मस्तु॒ तवि॑षी॒ पनी॑यसी॒ मा मर्त्य॑स्य मा॒यिनः॑ ॥
स्वर सहित पद पाठस्थि॒रा । वः॒ । स॒न्तु॒ । आयु॑धा । प॒रा॒ऽनुदे॑ । वी॒ळु । उ॒त । प्र॒ति॒ऽस्कभे॑ । यु॒ष्माक॑म् । अ॒स्तु॒ । तवि॑षी । पनी॑यसी । मा । मर्त्य॑स्य । मा॒यिनः॑ ॥
स्वर रहित मन्त्र
स्थिरा वः सन्त्वायुधा पराणुदे वीळू उत प्रतिष्कभे । युष्माकमस्तु तविषी पनीयसी मा मर्त्यस्य मायिनः ॥
स्वर रहित पद पाठस्थिरा । वः । सन्तु । आयुधा । परानुदे । वीळु । उत । प्रतिस्कभे । युष्माकम् । अस्तु । तविषी । पनीयसी । मा । मर्त्यस्य । मायिनः॥
ऋग्वेद - मण्डल » 1; सूक्त » 39; मन्त्र » 2
अष्टक » 1; अध्याय » 3; वर्ग » 18; मन्त्र » 2
अष्टक » 1; अध्याय » 3; वर्ग » 18; मन्त्र » 2
विषय - प्रार्थना
व्याखान -
[परमेश्वरो हि सर्वजीवेभ्य आशीर्ददाति] तो म्हणतो, हे जीवांनो! (वः) [युष्माकम्] तुमच्या साठी आयुधे, शतघ्नी [तोफ] भुशुण्डी [बंदूक], धनुष्यबाण, करवाल [तलवार], शक्ती [भाला], इत्यादी शस्त्रे (वीळू) असावीत. त्यांचे प्रयोजन काय? (पराणुदे) तुम्हाला कोणी दष्ट शत्रंनी दुःख देऊ नये व त्यांचा पराभव व्हावा. (उत, प्रतिष्कभे) शत्रूचा वेग थांबवावा. (युष्माकमस्तु, तविषी पनीयसी) तुमची बलरूपी सेना सर्व जगात प्रशंसनीय असावी म्हणजे तुमच्याशी लढण्याचा संकल्पही शत्ररूने करू नये. परंतु (मा मर्त्यस्य मायिनः) जो मनुष्य अन्यायी आहे त्याला आम्ही आशीर्वाद देत नाही. दुष्ट पापी, ईश्वरभक्तिरहित मनुष्याचे बळ राज्यऐश्वर्य कधीही वृद्धिंगत होऊ नये. त्याचा नेहमी पराभव व्हावा, हे बंधूनो, आपण सर्वजण मिळून सर्व दुःखाचा नाश होण्यासाठी व विजय प्राप्त होण्यासाठी ईश्वराला प्रसन्न करू या. त्यामुळे ईश्वराने आपल्याला आशीर्वाद द्यावा व आपले शत्रू कधीही वरचढ होऊ नयेत. ॥२२॥
इस भाष्य को एडिट करें