Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 144
ऋषिः - इरिम्बिठिः काण्वः देवता - इन्द्रः छन्दः - गायत्री स्वरः - षड्जः काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
11

प्र꣢ स꣣म्रा꣡जं꣢ चर्षणी꣣ना꣡मिन्द्र꣢꣯ꣳ स्तोता꣣ न꣡व्यं꣢ गी꣣र्भिः꣢ । न꣡रं꣢ नृ꣣षा꣢हं꣣ म꣡ꣳहि꣢ष्ठम् ॥१४४॥

स्वर सहित पद पाठ

प्र꣢ । स꣣म्रा꣡ज꣢म् । स꣣म् । रा꣡ज꣢꣯म् । च꣣र्षणी꣣ना꣢म् । इ꣡न्द्र꣢꣯म् । स्तो꣣त । न꣡व्य꣢꣯म् । गी꣣र्भिः꣢ । न꣡र꣢꣯म् । नृ꣣षा꣡ह꣢म् । नृ꣣ । सा꣡ह꣢꣯म् । मँ꣡हि꣢꣯ष्ठम् ॥१४४॥


स्वर रहित मन्त्र

प्र सम्राजं चर्षणीनामिन्द्रꣳ स्तोता नव्यं गीर्भिः । नरं नृषाहं मꣳहिष्ठम् ॥१४४॥


स्वर रहित पद पाठ

प्र । सम्राजम् । सम् । राजम् । चर्षणीनाम् । इन्द्रम् । स्तोत । नव्यम् । गीर्भिः । नरम् । नृषाहम् । नृ । साहम् । मँहिष्ठम् ॥१४४॥

सामवेद - मन्त्र संख्या : 144
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 5; मन्त्र » 10
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 3;
Acknowledgment

शब्दार्थ -
हे बंधूनो, तुम्ही (चर्षणीनाम्) मनुष्यांचा जो (सम्राजम्) सम्राट आणि (नव्यम्) जो नवीन वा स्तवनीय आहे, जो (नरम्) नेता असून पौरुषवान आहे, (नृषाहम्) दुष्टजनांना पराजिस करणारा असून (मंहिषम्) अत्यंत दानी आहे, त्या (इन्द्रम्) वीर परमेश्वराचे आणि भूपतीचे (गीर्भिः) वेद वाणीद्वारे / स्ववमुखाद्वारे (प्र स्तोत) उत्तम प्रकारे स्तुतिगान करा. ।। (राष्ट्रातील नागरिकांना उद्देशून त्यांचा एक नेता त्यांना सांगत आहे - परमेश्वराची आणि राजाची स्तुती करा, तो तुमचा रक्षक, पालक आहे) ।। १०।।

भावार्थ - मनुष्याचे कर्तव्य आहे की त्यांनी परमेश्वराच्या आणि राजाच्या धवल कीर्तीचे गान करावे आणि जीवनात त्यांचे सद्वुण आचरणात आणावेत. ।। १०।। या दशतीमध्ये इन्द्राचे सहायक मरुतांचे वर्णऩ करून इन्द्राचे महत्त्व प्रतिपादित आहे, ब्रह्मणस्पती, वृत्रहा, सविल, शक्र या नावांनी इन्द्राची स्तुती केली आहे, तसेच इन्द्राला दुःखविनाशाची प्रार्थना केली असून इन्द्राच्या स्तुतिगानाकरिता मनुष्यांना प्रेरणा केली आहे. यामुळे या दशतीच्या विषयांची संमतीची पूर्वीच्या दशतीतील विषयांशी आहे, असे द्वितीय प्रपाठकातील प्रथम अर्धातील पंचम दशती समाप्त. द्वितीय अध्यायातील तृतीय खंड समाप्त. द्वितीय प्रपाठकातील द्वितीय अर्ध आरंभ

इस भाष्य को एडिट करें
Top