Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 2
ऋषिः - भरद्वाजो बार्हस्पत्यः देवता - अग्निः छन्दः - गायत्री स्वरः - षड्जः काण्ड नाम - आग्नेयं काण्डम्
8

त्व꣡म꣢ग्ने य꣣ज्ञा꣢ना꣣ꣳ हो꣢ता꣣ वि꣡श्वे꣢षाꣳ हि꣣तः꣢ । दे꣣वे꣢भि꣣र्मा꣡नु꣢षे꣣ ज꣡ने꣢ ॥२॥

स्वर सहित पद पाठ

त्व꣢म् । अ꣣ग्ने । यज्ञा꣡ना꣢म् । हो꣡ता꣢꣯ । वि꣡श्वे꣢꣯षाम् । हि꣣तः꣢ । दे꣣वे꣡भिः꣢ । मा꣡नु꣢꣯षे । ज꣡ने꣢꣯ ॥२॥


स्वर रहित मन्त्र

त्वमग्ने यज्ञानाꣳ होता विश्वेषाꣳ हितः । देवेभिर्मानुषे जने ॥२॥


स्वर रहित पद पाठ

त्वम् । अग्ने । यज्ञानाम् । होता । विश्वेषाम् । हितः । देवेभिः । मानुषे । जने ॥२॥

सामवेद - मन्त्र संख्या : 2
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 1; मन्त्र » 2
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 1;
Acknowledgment

शब्दार्थ -
हे (अग्ने) परमात्मन्, (त्वम्) आपणच (विश्वेषाम् ) सर्व (यज्ञानाम् ) उपासकांद्वारे केले जात असलेल्या ध्यानरूप यज्ञाचे (होता) निष्पादक ऋत्विज आहात, म्हणूनच (देवेभिः) विद्वज्जनांद्वारे या (मानुषे) (जने) मनुष्य लोकात आपणच (हित) स्थापित केले जात आ हात. अर्थात प्रचारित केले जाता आहात. ( यज्ञप्रसंगी सर्व याज्ञिक आपल्या आशीर्वादाची कामना करतात. कारण की यजस्व यज्ञ करा हा आपला आदेश आहे.) ||२||

भावार्थ - ज्याप्रमाणे सूर्य सौर लोकात होणाऱ्या अहोरात्र, पक्ष, मास, ऋतु, दक्षिणायन, उत्तरायण, वर्ष आदी यज्ञ करीत आहे. तद्वत परमेश्वर अध्यात्ममार्गाचा अवलंब करणाऱ्या योगीजनांना की जे सर्व आंतरिक यज्ञ संपन्न करीत असतात, त्या योगीजनांना परमेश्वर कृतर्थ करतो. जसा सूर्य आपल्या प्रकाशमय किरणांनी मनुष्यलोकात अर्थात पृथ्वीवर संचार करतो, तद्वत विद्वज्जन मनुष्यलोकात म्हणजे पृथ्वीवर सर्वत्र परमात्मायक प्रचारित केला जातो. विद्वान उपासक परमेश्वराचे ज्ञान व भक्तीचा सर्वत्र प्रचार करतात. ||२|| त्या परमेश्वराला आम्ही दूतरूपाने वरणीय मानतो, हे सांगतात :

इस भाष्य को एडिट करें
Top