Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 21
ऋषिः - प्रयोगो भार्गवः देवता - अग्निः छन्दः - गायत्री स्वरः - षड्जः काण्ड नाम - आग्नेयं काण्डम्
11

अ꣣ग्निं꣡ वो꣢ वृ꣣ध꣡न्त꣢मध्व꣣रा꣡णां꣢ पुरू꣣त꣡म꣢म् । अ꣢च्छा꣣ न꣢प्त्रे꣣ स꣡ह꣢स्वते ॥२१॥

स्वर सहित पद पाठ

अ꣣ग्नि꣢म् । वः꣣ । वृध꣡न्त꣢म् । अ꣣ध्वरा꣡णा꣢म् । पु꣣रूत꣡म꣢म् । अ꣡च्छ꣢꣯ । न꣡प्त्रे꣢꣯ । स꣡ह꣢꣯स्वते ॥२१॥


स्वर रहित मन्त्र

अग्निं वो वृधन्तमध्वराणां पुरूतमम् । अच्छा नप्त्रे सहस्वते ॥२१॥


स्वर रहित पद पाठ

अग्निम् । वः । वृधन्तम् । अध्वराणाम् । पुरूतमम् । अच्छ । नप्त्रे । सहस्वते ॥२१॥

सामवेद - मन्त्र संख्या : 21
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 3; मन्त्र » 1
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 3;
Acknowledgment

शब्दार्थ -
हे मनुष्यांनो, (व:) तुम्ही (सहस्वते) प्रशस्त शक्तीयुक्त तसेच (नप्त्रे) पतनाकडे न जाणारी अथवा मनुष्याला पतनाकडे न नेणारी संतती प्राप्त करण्यासाठी आणि सद्गुणरूप दिव्य संतान प्राप्तीसाठी (वृधन्तम्) वृद्धी करणाऱ्या उन्नती, प्रगती देणाऱ्या आणि (अध्वयणाम्) अग्निहोत्र आदीपासून ते अश्वमेध यज्ञापर्यंत हिंसारहित कर्मकांडमय यज्ञांचे पूरक अथवा स्तुती, प्रार्थना, उपासना, स्वाध्याय, ब्रह्मयज्ञ आदी ज्ञानयज्ञांचे (पुरूतमम्) अत्यंत पूरक (अग्निम्) तेजोमय, अग्रणी, परमात्म्याचे (अच्छ) समोर उपस्थित व्हा म्हणजे त्याची आराधना करा. ।।१।।

भावार्थ - परमेश्वर उपासकांची उन्नती घडवून आणतो. तो उपासकांनी केलेले ज्ञानयज्ञ, भक्तियज्ञ आणि कर्मयज्ञ संपूर्णत्वास नेतो आणि त्यांना सुसंतान आणि सद्गुण प्रदान करतो. ।।१।।

इस भाष्य को एडिट करें
Top