Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 23
ऋषिः - वामदेवो गौतमः देवता - अग्निः छन्दः - गायत्री स्वरः - षड्जः काण्ड नाम - आग्नेयं काण्डम्
13

अ꣡ग्ने꣢ मृ꣣ड꣢ म꣣हा꣢ꣳ अ꣣स्य꣢य꣣ आ꣡ दे꣢व꣣युं꣡ जन꣢꣯म् । इ꣣ये꣡थ꣢ ब꣣र्हि꣢रा꣣स꣡द꣢म् ॥२३॥

स्वर सहित पद पाठ

अ꣡ग्ने꣢꣯ । मृ꣣ड꣢ । म꣣हा꣢न् । अ꣣सि । अ꣡यः꣢꣯ । आ । दे꣣वयु꣢म् । ज꣡न꣢꣯म् । इ꣣ये꣡थ꣢ । ब꣣र्हिः꣢ । आ꣣स꣡द꣢म् । आ꣣ । स꣡द꣢म् ॥२३॥


स्वर रहित मन्त्र

अग्ने मृड महाꣳ अस्यय आ देवयुं जनम् । इयेथ बर्हिरासदम् ॥२३॥


स्वर रहित पद पाठ

अग्ने । मृड । महान् । असि । अयः । आ । देवयुम् । जनम् । इयेथ । बर्हिः । आसदम् । आ । सदम् ॥२३॥

सामवेद - मन्त्र संख्या : 23
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 3; मन्त्र » 3
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 3;
Acknowledgment

शब्दार्थ -
हे (अग्ने) प्रकाशस्वरूप परमात्मन् आपण मला (मृड) सुखी करा. आपण (महान) महान (असि) आहात. आपण (देवयुम्) दिव्य गुणांची कामना करणाऱ्या अथवा ईश-प्राप्तीची इच्छा करणाऱ्या (जनम्) या व्यक्तीला म्हणजे मला (आय:) प्राप्त झाला आहात. आपण माझ्या (बर्हि:) हृदयरूप आसनावर (आसदम्) असीन होण्यासाठी (आ इथेय) इथे आला आहात. ।।३।।

भावार्थ - हे परमेश्वरा, हे अंतर्यामी ईश्वर तुम्ही मोठी कृपा करून माझ्या तुमच्या भक्ताच्या हृदयासनावर असीन होण्यासाठी आला आहात. सदा सर्वदा निरंतर दिव्य गुणांचे सान्निध्य इच्छिणारा मी तुमच्या अनुग्रहाची याचना करीत आहे. तुम्ही महान आहात. माझ्याविषयी तुमची ती महत्ता चरितार्थ होऊ द्या. मला सदा आनंदी ठेवा. ।।३।।

इस भाष्य को एडिट करें
Top