Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 303
ऋषिः - वसिष्ठो मैत्रावरुणिः देवता - उषाः छन्दः - बृहती स्वरः - मध्यमः काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
14

प्र꣡त्यु꣢ अदर्श्याय꣣त्यू꣢३꣱च्छ꣡न्ती꣢ दुहि꣣ता꣢ दि꣣वः꣢ । अ꣡पो꣢ म꣣ही꣡ वृ꣢णुते꣣ च꣡क्षु꣢षा꣣ त꣢मो꣣ ज्यो꣡ति꣢ष्कृणोति सू꣣न꣡री꣢ ॥३०३॥

स्वर सहित पद पाठ

प्र꣡ति꣢꣯ । उ꣣ । अदर्शि । आयती꣢ । आ꣣ । यती꣢ । उ꣣च्छ꣡न्ती꣢ । दुहि꣣ता꣢ । दि꣣वः꣢ । अ꣡प꣢꣯ । उ꣣ । मही꣢ । वृ꣣णुते । च꣡क्षु꣢꣯षा । त꣡मः꣢ । ज्यो꣡तिः꣢꣯ । कृ꣣णोति । सून꣡री꣢ । सु꣣ । न꣡री꣢꣯ ॥३०३॥


स्वर रहित मन्त्र

प्रत्यु अदर्श्यायत्यू३च्छन्ती दुहिता दिवः । अपो मही वृणुते चक्षुषा तमो ज्योतिष्कृणोति सूनरी ॥३०३॥


स्वर रहित पद पाठ

प्रति । उ । अदर्शि । आयती । आ । यती । उच्छन्ती । दुहिता । दिवः । अप । उ । मही । वृणुते । चक्षुषा । तमः । ज्योतिः । कृणोति । सूनरी । सु । नरी ॥३०३॥

सामवेद - मन्त्र संख्या : 303
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 4; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 2; मन्त्र » 1
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 8;
Acknowledgment

शब्दार्थ -
(आयती) येत असलेली (उच्छन्ती) उदित होत असलेली ही (दिवः दुहिता) द्यूलोकाची पुत्री उषा (प्रति) (अदर्शि उ) समोर दिसत आहे. (मही) महती ही उषा (चदुषा) दर्शन घेऊन (येऊन) (तमः अंधकार (अप उ वृणुते) दूर करीत आहे. (सूनरी) सुनेत्री (वा डोक्याला सुख देणारी ही उषा (ज्योतिः) ज्योती (कृणोति) उत्पन्न करीत आहे. ।। १।।

भावार्थ - जसे सूर्योदयापूर्वी सर्वत्र व्याप्त अंधकाराला छिन्न भिन्न करीत निसर्गातील उषेचा प्रकाश सर्वत्र पसरतो, तसेच परमेश्वर रूप सूर्याच्या उदयाने पूर्व मनोभूमीत व्याप्त तामसिक वृत्तीचे पाश छिन्न भिन्न होतात आणि आध्यात्मिक उषेचा प्रकाश आत्म्यात व्याप्त होतो. ही उषा योग मार्गात ‘ऋतम्भरा प्रज्ञा’ या नावाने प्रसिद्ध आहे. ।। १।।

इस भाष्य को एडिट करें
Top