Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 390
ऋषिः - विश्वमना वैयश्वः
देवता - इन्द्रः
छन्दः - उष्णिक्
स्वरः - ऋषभः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
8
स꣡खा꣢य꣣ आ꣡ शि꣢षामहे꣣ ब्र꣡ह्मेन्द्रा꣢꣯य व꣣ज्रि꣡णे꣢ । स्तु꣣ष꣢ ऊ꣣ षु꣢ वो꣣ नृ꣡त꣢माय धृ꣣ष्ण꣡वे꣢ ॥३९०॥
स्वर सहित पद पाठस꣡खा꣢꣯यः । स । खा꣣यः । आ꣢ । शि꣣षामहे । ब्र꣡ह्म꣢꣯ । इ꣡न्द्रा꣢꣯य । व꣣ज्रि꣡णे꣢ । स्तु꣣षे । उ꣣ । सु꣢ । वः꣣ । नृ꣡त꣢꣯माय । धृ꣣ष्ण꣡वे꣢ ॥३९०॥
स्वर रहित मन्त्र
सखाय आ शिषामहे ब्रह्मेन्द्राय वज्रिणे । स्तुष ऊ षु वो नृतमाय धृष्णवे ॥३९०॥
स्वर रहित पद पाठ
सखायः । स । खायः । आ । शिषामहे । ब्रह्म । इन्द्राय । वज्रिणे । स्तुषे । उ । सु । वः । नृतमाय । धृष्णवे ॥३९०॥
सामवेद - मन्त्र संख्या : 390
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 4; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 5; मन्त्र » 10
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 4; खण्ड » 4;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 4; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 5; मन्त्र » 10
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 4; खण्ड » 4;
Acknowledgment
विषय - परमेश्वराला स्तोत्र अर्पित करण्यासाठी मित्रांना आवाहन
शब्दार्थ -
(सखायः) मित्रहो, या आम्ही - तुम्ही असे सर्वजण मिळून (वज्रिणे) दुष्टांकरिता वा दुष्प्रवृत्तीकरिता दंड व्यवस्था करणाऱ्या (इंद्राय) जगन्नियन्ता परमात्म्यासाठी (ब़ह्म) स्तोत्र (आ शिषामहे) स्वेच्छेने समर्पित करू या. पुढे स्तुती कोणती ते सांगितलेआहे - हे परमेश्वरा, तू (नृतमाय) वरिष्ठ नेता आहेस. (धृष्णवे) पापांचे घर्षण वा विध्वंस करणारा आहेस. अशा (वः) तुझ्यासाठी (सु स्तेषु उ) मी उत्तम प्रकारे स्तुती करीत आहे.।। १०।।
भावार्थ - सर्वांनी मिळून, सार्वजनिकरित्या एकत्र जमून राजराजेश्वर परमात्म्यासाठी त्याच्या महिमेचे वर्णन करणारी स्तुतिगीते अवश्य गायिली पाहिजेत.।। १०।। या दशतीमध्ये इंद्र जगदीश्वराचा महिमा, त्याचे गान व त्याच्यासाठी स्तोत्र अर्पित करण्याची प्रेरणा असून या दशतीच्या विषयांशी या पूर्वीच्या दशतीच्या विषयांची संगती आहे, असे जाणावे.।। चतुर्थ प्रपाठकातील द्वितीय अर्धाची पाचवी दशती समाप्त. चतुर्थ प्रपाठक समाप्त. चतुर्थ अध्यायातील चतुर्थ खंड समाप्त.
इस भाष्य को एडिट करें