Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 482
ऋषिः - कश्यपो मारीचः
देवता - पवमानः सोमः
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम - पावमानं काण्डम्
7
अ꣡सृ꣢क्षत꣣ प्र꣢ वा꣣जि꣡नो꣢ ग꣣व्या꣡ सोमा꣢꣯सो अश्व꣣या꣢ । शु꣣क्रा꣡सो꣢ वीर꣣या꣡शवः꣢꣯ ॥४८२॥
स्वर सहित पद पाठअ꣡सृ꣢꣯क्षत । प्र । वा꣣जि꣡नः꣢ । ग꣣व्या꣢ । सो꣡मा꣢꣯सः । अ꣣श्वया꣢ । शु꣣क्रा꣡सः꣢ । वी꣣रया꣢ । आ꣣श꣡वः꣢ ॥४८२॥
स्वर रहित मन्त्र
असृक्षत प्र वाजिनो गव्या सोमासो अश्वया । शुक्रासो वीरयाशवः ॥४८२॥
स्वर रहित पद पाठ
असृक्षत । प्र । वाजिनः । गव्या । सोमासः । अश्वया । शुक्रासः । वीरया । आशवः ॥४८२॥
सामवेद - मन्त्र संख्या : 482
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 5; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 5; मन्त्र » 6
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 5; खण्ड » 2;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 5; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 5; मन्त्र » 6
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 5; खण्ड » 2;
Acknowledgment
विषय - भक्तिरसाच्या उत्पत्तीचे प्रयोजन काय ?
शब्दार्थ -
(वाजिनः) प्रबळ, (शुक्रासः) पवित्र आणि (आशवः) वेगवान (सोमासः) प्रभु- भक्तीचे अनेक रस (विविध व अलौकिक रस), (गव्या) अन्तः प्रकाशाच्या इच्छेने (अवश्या) प्राणांना ऊर्ध्व दिशेला नेण्याच्या इच्छिने आणि (वीरया) वीरत्व प्राप्तीच्या इच्छेने मी (प्र असृक्षत्) माझ्या हृदयात प्रवाहित केले आहेत. (आह, त्याचा केवढा आनंद मी सध्या अनुभवत आहे.)।। ६।।
भावार्थ - अंतःकरणात भगवद् भक्तीचा रस प्रवाहित केल्याने अंतःकरण प्रकाशित होते. त्यात अंतःस्फूर्ती, प्राणांचे ऊर्ध्वारोहण होते आणि दिव्य कर्मांविषयी उत्साह उत्पन्न होतो.।। ६।।
इस भाष्य को एडिट करें