Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 671
ऋषिः - विश्वामित्रो गाथिनः देवता - इन्द्राग्नी छन्दः - गायत्री स्वरः - षड्जः काण्ड नाम -
5

इ꣡न्द्र꣢म꣣ग्निं꣡ क꣢वि꣣च्छ꣡दा꣢ य꣣ज्ञ꣡स्य꣢ जू꣣त्या꣡ वृ꣢णे । ता꣡ सोम꣢꣯स्ये꣣ह꣡ तृ꣢म्पताम् ॥६७१॥

स्वर सहित पद पाठ

इ꣡न्द्र꣢꣯म् । अ꣣ग्नि꣢म् । क꣣विच्छ꣡दा꣢ । क꣣वि । छ꣡दा꣢꣯ । य꣣ज्ञ꣡स्य꣢ । जू꣣त्या꣢ । वृ꣣णे । ता꣢ । सो꣢म꣢꣯स्य । इ꣡ह꣢ । तृ꣣म्पताम् ॥६७१॥


स्वर रहित मन्त्र

इन्द्रमग्निं कविच्छदा यज्ञस्य जूत्या वृणे । ता सोमस्येह तृम्पताम् ॥६७१॥


स्वर रहित पद पाठ

इन्द्रम् । अग्निम् । कविच्छदा । कवि । छदा । यज्ञस्य । जूत्या । वृणे । ता । सोमस्य । इह । तृम्पताम् ॥६७१॥

सामवेद - मन्त्र संख्या : 671
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » ; सूक्त » 7; मन्त्र » 3
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 2; सूक्त » 4; मन्त्र » 3
Acknowledgment

शब्दार्थ -
मी (एक गुरू अथवा साधक) (यज्ञस्य) विद्या यज्ञाच्या (जूव्या) शीघ्र पूर्ततेसाठी (कविच्छदा) मेधानी जनांचा दु:ख, विपत्ती आदींपासून बचाव करणाऱ्या (इन्द्रम् अग्निम्) आत्म्यांचा आणि मनाचा व्हणे स्वीकार करीत आहे. (ता) ते दोघे माझ्या या विद्यायज्ञाद्वारे (सोमस्य) ज्ञानरसाने (तृम्पताम्) तृप्त व्हावेत, अशी मी कामना करीत आहे. (तात्पर्य असे की जगाला समाजाला दु:खापासून व संकटापासून वाचविण्यासाठी ज्ञानार्जन करीत आहे आणि ज्ञानाच्या प्राप्तीसाठी आपले मन व आत्मा यांना संपूर्णपणे त्या कार्यात झोकून देऊ इच्छित आहे. ।।३।।

भावार्थ - आत्मा यजमान आहे, मन त्या विद्यायज्ञाचा होता, आहे आणि आचार्य या ज्ञानयज्ञाचा ब्रह्मा आहे. या सर्वांद्वारे संपन्न होणारा विद्यायज्ञ अवश्यमेव सफल व प्रभावी होतो. (मन, बुद्धी, आत्मा या सर्वांनी सम्मिलितपणे ज्ञान व कार्य सिद्धीसाठी यत्न केल्यास फळ अवश्यमेव प्राप्त होते.) ।।३।। प्रथम खंडात परब्रह्म आणि ब्रह्मानंद याचे वर्णन आहे आणि द्वितीय खंडात हे सांगितले आहे की तो ब्रह्मानंद तेव्हाच प्राप्त करता येतो जेव्हा आत्मा आणि ममत्वाच्या प्राप्तीसाठी संयुक्तपर्ण यत्नशील होतात. यामुळे द्वितीय खंडाची प्रथम खंडाशी संगती आहे. (दोन्हीत विसंगती नाही)।।

इस भाष्य को एडिट करें
Top