Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 703
ऋषिः - शंयुर्बार्हस्पत्यः देवता - अग्निः छन्दः - प्रगाथः(विषमा बृहती, समा सतोबृहती) स्वरः - पञ्चमः काण्ड नाम -
16

य꣣ज्ञा꣡य꣢ज्ञा वो अ꣣ग्न꣡ये꣢ गि꣣रा꣡गि꣢रा च꣣ द꣡क्ष꣢से । प्र꣡प्र꣢ व꣣य꣢म꣣मृ꣡तं꣢ जा꣣त꣡वे꣢दसं प्रि꣣यं꣢ मि꣣त्रं꣡ न श꣢꣯ꣳसिषम् ॥७०३॥

स्वर सहित पद पाठ

य꣣ज्ञा꣡य꣢ज्ञा । य꣣ज्ञा꣢ । य꣣ज्ञा । वः । अग्न꣡ये꣢ । गि꣣रा꣡गि꣢रा । गि꣣रा꣢ । गि꣣रा । च । द꣡क्ष꣢꣯से । प्र꣡प्र꣢꣯ । प्र । प्र꣣ । व꣣य꣢म् । अ꣣मृ꣡त꣢म् । अ꣣ । मृ꣡त꣢꣯म् । जा꣣त꣡वे꣢दसम् । जा꣣त꣢ । वे꣣दसम् । प्रिय꣢म् । मि꣣त्र꣢म् । मि꣣ । त्र꣢म् । न । श꣣ꣳसिषम् ॥७०३॥


स्वर रहित मन्त्र

यज्ञायज्ञा वो अग्नये गिरागिरा च दक्षसे । प्रप्र वयममृतं जातवेदसं प्रियं मित्रं न शꣳसिषम् ॥७०३॥


स्वर रहित पद पाठ

यज्ञायज्ञा । यज्ञा । यज्ञा । वः । अग्नये । गिरागिरा । गिरा । गिरा । च । दक्षसे । प्रप्र । प्र । प्र । वयम् । अमृतम् । अ । मृतम् । जातवेदसम् । जात । वेदसम् । प्रियम् । मित्रम् । मि । त्रम् । न । शꣳसिषम् ॥७०३॥

सामवेद - मन्त्र संख्या : 703
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » ; सूक्त » 20; मन्त्र » 1
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 6; सूक्त » 1; मन्त्र » 1
Acknowledgment

शब्दार्थ -
कोणी ज्येष्ठ उपासक अपाल्या उपसाक सहकाऱ्यांना आत्मोन्नतीचा उपदेश देत आहे. माझ्या बांधवांनो मी तुमचा एक ज्येष्ठ अनुभवी सहकारी प्रत्येक यज्ञाच्या वेळी तुम्हा सर्वांना आपल्या अंतरात्म्यात अग्नि म्हणजे उत्साहाचा भाव प्रज्वलित करण्यासाठी प्रेरित करीत आहे. तसेच प्रत्येक वाणीद्वारे म्हणजे माझ्या एका एका शब्दाने तुम्हाला आत्मोन्नतीसाठी प्रेरणा देत आहे. या आम्ही सर्व जण मिळून अमर तसेच सर्व उत्पन्न पदार्थांचा जो ज्ञाता म्हणजे अंतरात्मा त्यास अधिकाधिक उद्बोधित करू या. मी स्वत:देखील तुमच्या मित्राप्रमाणे प्रिय अशा स्वत:च्या अंतरात्म्यामध्ये विशेषत्वाने गुणकीर्तन करीत आहे. (स्वत:च्या आत्म्यास अधिकाधिक जागृत करीत आहे. ) ।।१।। या मंत्रात उपमा अलंकार आहे.

भावार्थ - माणसाच्या अंतरात्म्यात महान अतिमहान शक्ती असते. ती सुप्त वा लुप्त अवस्थेत आहे. तिचा योग्य वापर करण्यसाठी माणसाने ती आत्मिक शक्ती जागृत केली पाहिजे. पुढील मंत्रात परमेश्वर प्राप्तीची

इस भाष्य को एडिट करें
Top