Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 710
ऋषिः - नृमेध आङ्गिरसः
देवता - इन्द्रः
छन्दः - ककुबुष्णिक्
स्वरः - ऋषभः
काण्ड नाम -
4
अ꣢धा꣣꣬ ही꣢꣯न्द्र गिर्वण꣣ उ꣡प꣢ त्वा꣣ का꣡म꣢ ई꣣म꣡हे꣢ ससृ꣣ग्म꣡हे꣢ । उ꣣दे꣢व꣣ ग्म꣡न्त꣢ उ꣣द꣡भिः꣢ ॥७१०॥
स्वर सहित पद पाठअ꣡ध꣢꣯ । हि । इ꣣न्द्र । गिर्वणः । गिः । वनः । उ꣡प꣢꣯ । त्वा꣣ । का꣡मे꣢꣯ । ई꣣म꣡हे꣢ । स꣣सृग्म꣡हे꣢ । उ꣣दा꣢ । इ꣣व । ग्म꣡न्तः꣢꣯ । उ꣣द꣡भिः꣢ ॥७१०॥
स्वर रहित मन्त्र
अधा हीन्द्र गिर्वण उप त्वा काम ईमहे ससृग्महे । उदेव ग्मन्त उदभिः ॥७१०॥
स्वर रहित पद पाठ
अध । हि । इन्द्र । गिर्वणः । गिः । वनः । उप । त्वा । कामे । ईमहे । ससृग्महे । उदा । इव । ग्मन्तः । उदभिः ॥७१०॥
सामवेद - मन्त्र संख्या : 710
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » ; सूक्त » 23; मन्त्र » 1
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 6; सूक्त » 4; मन्त्र » 1
Acknowledgment
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » ; सूक्त » 23; मन्त्र » 1
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 6; सूक्त » 4; मन्त्र » 1
Acknowledgment
विषय - इथे शिष्यगण ब्रह्मवेत्ता आचार्याला उद्देशून म्हणत आहे.
शब्दार्थ -
हे आचार्यवर आपण (गिर्वण:) उपदेशरूप वाणी प्राप्त करण्यासाठी सेवनीय आहात. हे (इन्द्र) ब्रह्मज्ञानी आचार्य, (अध हि) आता आम्ही आपले शिष्ट (कामे) ब्रह्मसाक्षात्काररूप कामनेच्या पुर्ततेसाठी (त्वा) तुमच्या (उपईमहे) जवळ येत आहोत. आणि (ससृग्महे) तुमच्याशी निकट संपर्क स्थापित करीत आहोत. कशाप्रकारे? उपमा दिली आहे की (उदाइन) जसे पाण्यातून नदीनाल्यांतून जात असाताना लोक पाण्याशी संपर्क ठेवतात म्हणजे जसे ते लोक पाण्यापासून यत्किंचित वेगळे नसतात. तद्वत आम्ही तुमच्याशी एकरूप होत आहोत. ।।१।।
भावार्थ - जेव्हा जिज्ञासु विद्यार्थी समित्प्राणि होऊन (अत्यंत विनम्र होऊन) स्वत:ला आचार्यप्रत समर्पित करतात आणि नंतर सदा त्यांच्या सान्निध्यातच राहतात. तसेच त्यांच्यापासून काहीही लपवून ठेवत नाहीत, तेव्हाच ते विद्यार्थी आचार्यांकडून परा विद्येचे अपरा विद्येचे ज्ञान प्राप्त करू शकतात. ।।१।।
विशेष -
या मंत्रात उपमा अलंकार आहे. महे महे आणि उदे उदे मध्ये छदानुप्रास अलंकार आहे. ।।१।।