Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 737
ऋषिः - विश्वामित्रो गाथिनः
देवता - इन्द्रः
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम -
7
इ꣣द꣡ꣳ ह्यन्वोज꣢꣯सा सु꣣त꣡ꣳ रा꣢धानां पते । पि꣢बा꣣ त्वा꣢३स्य꣡ गि꣢र्वणः ॥७३७॥
स्वर सहित पद पाठइ꣣द꣢म् । हि । अ꣡नु꣢꣯ । ओ꣡ज꣢꣯सा । सु꣣त꣢म् । रा꣣धानाम् । पते । पि꣡ब꣢꣯ । तु । अ꣣स्य꣢ । गि꣣र्व꣡णः । गिः । वनः ॥७३७॥
स्वर रहित मन्त्र
इदꣳ ह्यन्वोजसा सुतꣳ राधानां पते । पिबा त्वा३स्य गिर्वणः ॥७३७॥
स्वर रहित पद पाठ
इदम् । हि । अनु । ओजसा । सुतम् । राधानाम् । पते । पिब । तु । अस्य । गिर्वणः । गिः । वनः ॥७३७॥
सामवेद - मन्त्र संख्या : 737
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » ; सूक्त » 9; मन्त्र » 1
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 3; सूक्त » 1; मन्त्र » 1
Acknowledgment
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » ; सूक्त » 9; मन्त्र » 1
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 3; सूक्त » 1; मन्त्र » 1
Acknowledgment
विषय - प्रथम ऋचेची व्याख्या पूर्वार्चिक भागात क्र. १६५ वर केली आहे. तिथे या ऋचेचा अर्थ परमात्मपर केला आहे. इथे साधक आपल्या अंत:करणाला उद्देशून म्हणत आहे.
शब्दार्थ -
(राधानां पते) सदिच्छा, महत्वाकांक्षा, सत्ययत्न, सुख, ज्ञान आदींचा स्वामी असलेल्या हे माझ्या अंतरात्मा (इदं हि) हा ब्रह्मानंद रस (ओजसा) शक्तीने आणि वेगाने (अनुसुतम्) आपणास पाहिजे त्या रूपात अभिषुत झाला आहे (माझ्या हृदयात ते ब्रह्मज्ञान उदित झाले आहे) गिर्वण: वाणीद्वारे प्रभु भक्तीचे गायन करणाऱ्या हे माझ्या अंत:करणा तू (अस्य) या ब्रह्मानंद रूप सोमरसाचा शीघ्र पान कर, पी ।।१।।
भावार्थ - योग अनुष्ठानात जेव्हा ब्रह्मानंदाची धारा आत्म्यास व्यापून घेते, तेव्हा योगी कृतकृत्य होतो (धन्य होतो वा आनंदित होतो) ।।१।।
इस भाष्य को एडिट करें