Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 97
ऋषिः - दीर्घतमा औचथ्यः देवता - अग्निः छन्दः - उष्णिक् स्वरः - ऋषभः काण्ड नाम - आग्नेयं काण्डम्
8

पु꣣रु꣡ त्वा꣢ दाशि꣣वा꣡ꣳ वो꣢चे꣣ऽरि꣡र꣢ग्ने꣣ त꣡व꣢ स्वि꣣दा꣢ । तो꣣द꣡स्ये꣢व शर꣣ण꣢꣫ आ म꣣ह꣡स्य꣢ ॥९७॥

स्वर सहित पद पाठ

पु꣣रु꣢ । त्वा꣣ । दाशिवा꣢न् । वो꣣चे । अरिः꣢ । अ꣣ग्ने । त꣡व꣢꣯ । स्वि꣣त् । आ꣢ । तो꣣द꣡स्य꣢ । इ꣣व शरणे꣢ । आ । म꣣ह꣡स्य꣢ ॥९७॥


स्वर रहित मन्त्र

पुरु त्वा दाशिवाꣳ वोचेऽरिरग्ने तव स्विदा । तोदस्येव शरण आ महस्य ॥९७॥


स्वर रहित पद पाठ

पुरु । त्वा । दाशिवान् । वोचे । अरिः । अग्ने । तव । स्वित् । आ । तोदस्य । इव शरणे । आ । महस्य ॥९७॥

सामवेद - मन्त्र संख्या : 97
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 1; मन्त्र » 1
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 11;
Acknowledgment

शब्दार्थ -
(दाशिवान्) तुझ्यापुढे आत्म समर्पण करणारा मी तुझा उपासक (त्वा) तुझी (पुरु) (वोन) अत्यंत स्तुती करीत आहे. (अग्ने) हे जगदीश्वरा, तू (अरिः) सर्व समर्थ आहेस. मी (तव स्वित्) तुझाच आहे म्हणून तू (आ) माझ्याजवळ ये (तो दस्य इव) अमृत रूप जलाने परिपूर्ण अशा विहिरीप्रमआणे (महस्य) महिमाशाली असलेल्या तुझ्या (सरणे) शरणी (आ) मी आलो आहे. (प्रभो, मला आश्रमात घे)।।१।। या मंत्रात उपमा अलंकार आहे (वोदस्य इव)

भावार्थ - हे जगत्पती, हे परमपिता, मी तुझाच आहे. तुला सोडून मी अन्यत्र कुठे जाऊ. मी कुझेच गुणगान करीत आहे. स्वतःला तुझ्याचरणी समर्पित करीत आहे. तू निर्मळ पाण्याने भरलेल्या पूपाप्रमाणे अमृतमय आननंद रूसाने परिपूर्ण आहेस. त्या आनंदरसाची काही थेंब माझ्या हृदयावर शिंपडून मलादेखील रससिक्त (आनंदमय) कर. हा मी तुझ्या शरणी येत आहे, आलेलो आहे.।। १।।

इस भाष्य को एडिट करें
Top