ऋग्वेद - मण्डल 10/ सूक्त 9/ मन्त्र 1
ऋषिः - त्रिशिरास्त्वाष्ट्रः सिन्धुद्वीपो वाम्बरीषः
देवता - आपः
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
आपो॒ हि ष्ठा म॑यो॒भुव॒स्ता न॑ ऊ॒र्जे द॑धातन । म॒हे रणा॑य॒ चक्ष॑से ॥
स्वर सहित पद पाठआपः॑ । हि । स्थ । म॒यः॒ऽभुवः॑ । ताः । नः॒ । ऊ॒र्जे । द॒धा॒त॒न॒ । म॒हे । रणा॑य । चक्ष॑से ॥
स्वर रहित मन्त्र
आपो हि ष्ठा मयोभुवस्ता न ऊर्जे दधातन । महे रणाय चक्षसे ॥
स्वर रहित पद पाठआपः । हि । स्थ । मयःऽभुवः । ताः । नः । ऊर्जे । दधातन । महे । रणाय । चक्षसे ॥ १०.९.१
ऋग्वेद - मण्डल » 10; सूक्त » 9; मन्त्र » 1
अष्टक » 7; अध्याय » 6; वर्ग » 5; मन्त्र » 1
अष्टक » 7; अध्याय » 6; वर्ग » 5; मन्त्र » 1
भावार्थ - जल हे सुखाचे कारण व जीवन बल देणारे आहे. थंड व उष्ण जल यथायोग्य समयी उपयुक्त असते. त्याचे दर्शन अत्यंत रमणीय असते. बाह्य दृष्टीने नेत्रशक्ती धारण करविणारे, आंतरिक दृष्टीने मानसिक शांती किंवा अध्यात्म दर्शन करविण्याचे प्रयोजन असते. याच प्रकारे आप्तविद्वानही सुखसाधक, जीवनाची प्रेरणा देणारे व अध्यात्मदर्शनाचे निमित्त आहेत. त्यांचा संग केला पाहिजे. ॥१॥
इस भाष्य को एडिट करें