ऋग्वेद - मण्डल 2/ सूक्त 8/ मन्त्र 1
वा॒ज॒यन्नि॑व॒ नू रथा॒न्योगाँ॑ अ॒ग्नेरुप॑ स्तुहि। य॒शस्त॑मस्य मी॒ळ्हुषः॑॥
स्वर सहित पद पाठवा॒ज॒यन्ऽइ॑व । नु । रथा॑न् । योगा॑न् । अ॒ग्नेः । उप॑ । स्तु॒हि॒ । य॒शःऽत॑मस्य । मी॒ळ्हुषः॑ ॥
स्वर रहित मन्त्र
वाजयन्निव नू रथान्योगाँ अग्नेरुप स्तुहि। यशस्तमस्य मीळ्हुषः॥
स्वर रहित पद पाठवाजयन्ऽइव। नु। रथान्। योगान्। अग्नेः। उप। स्तुहि। यशःऽतमस्य। मीळ्हुषः॥
ऋग्वेद - मण्डल » 2; सूक्त » 8; मन्त्र » 1
अष्टक » 2; अध्याय » 5; वर्ग » 29; मन्त्र » 1
अष्टक » 2; अध्याय » 5; वर्ग » 29; मन्त्र » 1
विषय - या सूक्तात अग्नी व विद्वानांच्या गुणांचे वर्णन असल्यामुळे या सूक्ताच्या अर्थाची मागच्या सूक्ताच्या अर्थाबरोबर संगती जाणली पाहिजे.
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमालंकार आहे. हे कारागिरांनो! तुम्ही जसे घोडे व बैल इत्यादींनी चालणाऱ्या रथांना चालविता तसे अति शीघ्र गतीने जलाच्या यंत्रांनी प्रेरित असलेला अग्नी विमान इत्यादी यानांना तात्काळ चालवितो. हा उपदेश सर्वांना करा. ॥ १ ॥
इस भाष्य को एडिट करें