ऋग्वेद - मण्डल 7/ सूक्त 66/ मन्त्र 1
प्र मि॒त्रयो॒र्वरु॑णयो॒: स्तोमो॑ न एतु शू॒ष्य॑: । नम॑स्वान्तुविजा॒तयो॑: ॥
स्वर सहित पद पाठप्र । मि॒त्रयोः॑ । वरु॑णयोः । स्तोमः॑ । नः॒ । ए॒तु॒ । शू॒ष्यः॑ । नम॑स्वान् । तु॒वि॒ऽजा॒तयोः॑ ॥
स्वर रहित मन्त्र
प्र मित्रयोर्वरुणयो: स्तोमो न एतु शूष्य: । नमस्वान्तुविजातयो: ॥
स्वर रहित पद पाठप्र । मित्रयोः । वरुणयोः । स्तोमः । नः । एतु । शूष्यः । नमस्वान् । तुविऽजातयोः ॥ ७.६६.१
ऋग्वेद - मण्डल » 7; सूक्त » 66; मन्त्र » 1
अष्टक » 5; अध्याय » 5; वर्ग » 8; मन्त्र » 1
अष्टक » 5; अध्याय » 5; वर्ग » 8; मन्त्र » 1
भावार्थ - ‘विगतम् जातम् यस्मात्स विजात:’ = ज्याच्यापासून जन्म विगत असेल त्याला ‘विजात’ म्हणतात. अर्थात, विजातचा अर्थ येथे आकृतिरहित आहे किंवा ‘जननं जातम्’ उत्पन्न होणाऱ्याला ‘जात’ व यापेक्षा विपरीत जन्मरहित असलेल्यांना ‘अजात’ म्हणतात. या मंत्रात जन्ममृत्यूरहित मित्रावरुण नावाच्या परमेश्वराला प्रार्थना केलेली आहे, की हे भगवान! तू अशी कृपा कर ज्यामुळे आमचा हा विज्ञानरूपी यज्ञ सर्व प्रकारे सुख देणारा व अत्यंत अन्नसमृद्ध व्हावा.
इस भाष्य को एडिट करें