ऋग्वेद - मण्डल 7/ सूक्त 83/ मन्त्र 1
यु॒वां न॑रा॒ पश्य॑मानास॒ आप्यं॑ प्रा॒चा ग॒व्यन्त॑: पृथु॒पर्श॑वो ययुः । दासा॑ च वृ॒त्रा ह॒तमार्या॑णि च सु॒दास॑मिन्द्रावरु॒णाव॑सावतम् ॥
स्वर सहित पद पाठयु॒वम् । न॒रा॒ । पश्य॑मानासः । आप्य॑म् । प्रा॒चा । गव्यन्तः॑ । पृ॒थु॒ऽपर्श॑वः । य॒युः॒ । दासा॑ । च॒ । वृ॒त्रा । ह॒तम् । आर्या॑णि । च॒ । सु॒ऽदास॑म् । इ॒न्द्रा॒व॒रु॒णा॒ । अव॑सा । अ॒व॒त॒म् ॥
स्वर रहित मन्त्र
युवां नरा पश्यमानास आप्यं प्राचा गव्यन्त: पृथुपर्शवो ययुः । दासा च वृत्रा हतमार्याणि च सुदासमिन्द्रावरुणावसावतम् ॥
स्वर रहित पद पाठयुवम् । नरा । पश्यमानासः । आप्यम् । प्राचा । गव्यन्तः । पृथुऽपर्शवः । ययुः । दासा । च । वृत्रा । हतम् । आर्याणि । च । सुऽदासम् । इन्द्रावरुणा । अवसा । अवतम् ॥ ७.८३.१
ऋग्वेद - मण्डल » 7; सूक्त » 83; मन्त्र » 1
अष्टक » 5; अध्याय » 6; वर्ग » 4; मन्त्र » 1
अष्टक » 5; अध्याय » 6; वर्ग » 4; मन्त्र » 1
भावार्थ - परमात्मा उपदेश करतो, की हे शूरवीर विद्वानांनो! तुम्ही दास = शूद्र व आर्य = कर्मानुष्ठान परायण पुरुषांचे रक्षण करा. तुम्ही त्यांच्या शत्रूंचे हनन करून त्यांना अभयदान द्या. कारण यांच्या अस्तित्वामुळे प्रजा वैदिक मर्यादाचे अतिक्रमण करीत नाही. सर्व जण आपल्या मर्यादेत राहून धर्माचे पालन करतात व हृष्टपुष्ट शूरवीर तुमच्याबरोबर युद्धात आत्मसमर्पण करून तुमचा उत्साह वाढवितात. त्यासाठी त्यांनाही सुरक्षित ठेवा. कारण शूरवीराच्या अभावानेही प्रजेमध्ये अनर्थ फैलावतो. त्यामुळे माणसांच्या जीवनात पवित्रता उरत नाही. ॥१॥
इस भाष्य को एडिट करें