ऋग्वेद - मण्डल 7/ सूक्त 89/ मन्त्र 1
मो षु व॑रुण मृ॒न्मयं॑ गृ॒हं रा॑जन्न॒हं ग॑मम् । मृ॒ळा सु॑क्षत्र मृ॒ळय॑ ॥
स्वर सहित पद पाठमो इति॑ । सु । व॒रु॒ण॒ । मृ॒त्ऽमय॑म् । गृ॒हम् । रा॒ज॒न् । अ॒हम् । ग॒म॒म् । मृ॒ळ । सु॒ऽक्ष॒त्र॒ । मृ॒ळय॑ ॥
स्वर रहित मन्त्र
मो षु वरुण मृन्मयं गृहं राजन्नहं गमम् । मृळा सुक्षत्र मृळय ॥
स्वर रहित पद पाठमो इति । सु । वरुण । मृत्ऽमयम् । गृहम् । राजन् । अहम् । गमम् । मृळ । सुऽक्षत्र । मृळय ॥ ७.८९.१
ऋग्वेद - मण्डल » 7; सूक्त » 89; मन्त्र » 1
अष्टक » 5; अध्याय » 6; वर्ग » 11; मन्त्र » 1
अष्टक » 5; अध्याय » 6; वर्ग » 11; मन्त्र » 1
भावार्थ - परमात्म्याने ऐश्वर्याचा उपदेश केलेला आहे. हे जीवांनो! तुम्ही आपल्या जीवनाचे लक्ष्य सदैव उच्च ठेवा व ही प्रार्थना करा, की आम्ही मातीने बांधलेल्या घरात राहता कामा नये, तर आमच्या राहण्याचे स्थान अति मनोहर स्वर्णजडित सुंदर असावे व त्यात परमात्म्याने आम्हाला सर्व प्रकारचे ऐश्वर्य द्यावे ॥१॥
इस भाष्य को एडिट करें