ऋग्वेद - मण्डल 7/ सूक्त 94/ मन्त्र 1
इ॒यं वा॑म॒स्य मन्म॑न॒ इन्द्रा॑ग्नी पू॒र्व्यस्तु॑तिः । अ॒भ्राद्वृ॒ष्टिरि॑वाजनि ॥
स्वर सहित पद पाठइ॒यम् । वा॒म॒स्य । मन्म॑नः । इन्द्रा॑ग्नी॒ इति॑ । पू॒र्व्यऽस्तु॑तिः । अ॒भ्रात् । वृ॒ष्टिःऽइ॑व । अ॒ज॒नि॒ ॥
स्वर रहित मन्त्र
इयं वामस्य मन्मन इन्द्राग्नी पूर्व्यस्तुतिः । अभ्राद्वृष्टिरिवाजनि ॥
स्वर रहित पद पाठइयम् । वामस्य । मन्मनः । इन्द्राग्नी इति । पूर्व्यऽस्तुतिः । अभ्रात् । वृष्टिःऽइव । अजनि ॥ ७.९४.१
ऋग्वेद - मण्डल » 7; सूक्त » 94; मन्त्र » 1
अष्टक » 5; अध्याय » 6; वर्ग » 17; मन्त्र » 1
अष्टक » 5; अध्याय » 6; वर्ग » 17; मन्त्र » 1
भावार्थ - परमात्मा उपदेश करतो, की जे लोक आपल्या विद्वानांच्या सद्गुणांचे वर्णन करतात,ते जणू सद्गुणकीर्तनरूपी वृष्टीने अंकुराप्रमाणे उगवतात.
टिप्पणी -
तात्पर्य हे, की जेव्हा जिज्ञासू लोकांची वृत्ती विद्वानांच्या सद्गुणांकडे वळते. तेव्हा तेही सद्भावसंपन्न बनतात व प्रजेत ही सद्भावांची वृष्टी करतात. त्यासाठी प्रत्येक माणसाचे हे कर्तव्य आहे, की त्यांनी विद्वानांच्या गुणांचे कीर्तन करावे. ॥१॥