ऋग्वेद - मण्डल 7/ सूक्त 96/ मन्त्र 1
बृ॒हदु॑ गायिषे॒ वचो॑ऽसु॒र्या॑ न॒दीना॑म् । सर॑स्वती॒मिन्म॑हया सुवृ॒क्तिभि॒: स्तोमै॑र्वसिष्ठ॒ रोद॑सी ॥
स्वर सहित पद पाठबृ॒हत् । ऊँ॒ इति॑ । गा॒यि॒षे॒ । वचः॑ । अ॒सु॒र्या॑ । न॒दीना॑म् । सर॑स्वतीम् । इत् । म॒ह॒य॒ । सु॒ऽवृ॒क्तिऽभिः॑ । स्तोमैः॑ । व॒सि॒ष्ठ॒ । रोद॑सी॒ इति॑ ॥
स्वर रहित मन्त्र
बृहदु गायिषे वचोऽसुर्या नदीनाम् । सरस्वतीमिन्महया सुवृक्तिभि: स्तोमैर्वसिष्ठ रोदसी ॥
स्वर रहित पद पाठबृहत् । ऊँ इति । गायिषे । वचः । असुर्या । नदीनाम् । सरस्वतीम् । इत् । महय । सुऽवृक्तिऽभिः । स्तोमैः । वसिष्ठ । रोदसी इति ॥ ७.९६.१
ऋग्वेद - मण्डल » 7; सूक्त » 96; मन्त्र » 1
अष्टक » 5; अध्याय » 6; वर्ग » 20; मन्त्र » 1
अष्टक » 5; अध्याय » 6; वर्ग » 20; मन्त्र » 1
भावार्थ - परमात्मा उपदेश करतो की, हे विद्वान लोकांनो! तुम्ही पूजा करावी अशी एकमेव सरस्वती विद्या आहे. तिची पूजा करणाऱ्या विद्वानाची कधीही अवनती होत नाही, तर सदैव अभ्युदय होतो. तात्पर्य हे, की सत्कर्तव्य एकमात्र परमात्म्याचे ज्ञान होय. त्याचेच नाव ब्रह्मविद्या सरस्वती व ज्ञान आहे. कारण विद्या, ज्ञान, सरस्वती हे तीनही शब्द पर्याय आहेत. परमात्म्याचे ज्ञान तादाम्यसंबंधाने परमात्म्यातच राहते. त्यासाठी तेही परमात्म्याचे रूप आहे. त्यामुळे जडोपासनेचा दोष येत नाही. ॥१॥
इस भाष्य को एडिट करें