Loading...
ऋग्वेद मण्डल - 8 के सूक्त 25 के मन्त्र
मण्डल के आधार पर मन्त्र चुनें
अष्टक के आधार पर मन्त्र चुनें
  • ऋग्वेद का मुख्य पृष्ठ
  • ऋग्वेद - मण्डल 8/ सूक्त 25/ मन्त्र 1
    ऋषिः - विश्वमना वैयश्वः देवता - मित्रावरुणौ छन्दः - निचृदुष्णिक् स्वरः - ऋषभः

    ता वां॒ विश्व॑स्य गो॒पा दे॒वा दे॒वेषु॑ य॒ज्ञिया॑ । ऋ॒तावा॑ना यजसे पू॒तद॑क्षसा ॥

    स्वर सहित पद पाठ

    ता । वा॒म् । विश्व॑स्य । गो॒पा । दे॒वा । दे॒वेषु॑ । य॒ज्ञिया॑ । ऋ॒तऽवा॑ना । य॒ज॒से॒ । पू॒तऽद॑क्षसा ॥


    स्वर रहित मन्त्र

    ता वां विश्वस्य गोपा देवा देवेषु यज्ञिया । ऋतावाना यजसे पूतदक्षसा ॥

    स्वर रहित पद पाठ

    ता । वाम् । विश्वस्य । गोपा । देवा । देवेषु । यज्ञिया । ऋतऽवाना । यजसे । पूतऽदक्षसा ॥ ८.२५.१

    ऋग्वेद - मण्डल » 8; सूक्त » 25; मन्त्र » 1
    अष्टक » 6; अध्याय » 2; वर्ग » 21; मन्त्र » 1

    भावार्थ - ज्यांचा जगाला जितका फायदा होतो तितके ते पूजनीय असतात. जे ईश्वरीय नियमांना सदैव देशात पसरवितात व प्रकृतीचे अध्ययन करतात ते सत्यमार्गापासून कधीही ढळत नाहीत. सत्य इत्यादी विविध गुणांनी युक्त पुरुषाचे नाव ब्राह्मण आहे व प्रजापालनात तत्पर व सत्य इत्यादी सर्व गुणसंपन्नयुक्त पुरुषाचे नाव क्षत्रिय आहे. तसे महापुरुष हे नि:संशय पूज्य व अभिनंदनीय आहेत. हाच विषय या सूक्तात आहे. ॥१॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top