Loading...
मण्डल के आधार पर मन्त्र चुनें
अष्टक के आधार पर मन्त्र चुनें
  • ऋग्वेद का मुख्य पृष्ठ
  • ऋग्वेद - मण्डल 8/ सूक्त 6/ मन्त्र 1
    ऋषिः - वत्सः काण्वः देवता - इन्द्र: छन्दः - गायत्री स्वरः - षड्जः

    म॒हाँ इन्द्रो॒ य ओज॑सा प॒र्जन्यो॑ वृष्टि॒माँ इ॑व । स्तोमै॑र्व॒त्सस्य॑ वावृधे ॥

    स्वर सहित पद पाठ

    म॒हान् । इन्द्रः॑ । यः । ओज॑सा । प॒र्जन्यः॑ । वृ॒ष्टि॒मान्ऽइ॑व । स्तोमैः॑ । व॒त्सस्य॑ । व॒वृ॒धे॒ ॥


    स्वर रहित मन्त्र

    महाँ इन्द्रो य ओजसा पर्जन्यो वृष्टिमाँ इव । स्तोमैर्वत्सस्य वावृधे ॥

    स्वर रहित पद पाठ

    महान् । इन्द्रः । यः । ओजसा । पर्जन्यः । वृष्टिमान्ऽइव । स्तोमैः । वत्सस्य । ववृधे ॥ ८.६.१

    ऋग्वेद - मण्डल » 8; सूक्त » 6; मन्त्र » 1
    अष्टक » 5; अध्याय » 8; वर्ग » 9; मन्त्र » 1

    भावार्थ - या मंत्रात परमेश्वराची स्तुती केलेली आहे, की तो महत्त्वपूर्ण परमात्मा आपल्या पराक्रमाने आपल्या शक्तीनेच पूज्य=प्रतिष्ठा योग्य आहे. त्याला दुसऱ्या कुणाच्या साह्याची आवश्यकता नाही. ज्या प्रकारे वृष्टियुक्त पूर्ण मेघ फलदायक असतो त्याच प्रकारे पूर्ण परमात्मा ही सर्वांना फळ देणारा आहे व तो वत्स=पुत्राप्रमाणे उपासकाचे स्तोत्र=स्तुतियोग्य वाक्यांनी त्याची वृद्धी होते. अर्थात प्रचाराद्वारे अनेक पुरुषात प्रतिष्ठित होतो. त्यासाठी आम्ही नित्य श्रद्धाभक्तीने परमपिता परमात्म्याच्या उपासनेत प्रवृत्त असावे. त्यामुळे अन्य परमात्मविमुख पुरुषही आमचे अनुकरण करत श्रद्धासंपन्न व्हावेत. ॥१॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top