ऋग्वेद - मण्डल 8/ सूक्त 98/ मन्त्र 1
इन्द्रा॑य॒ साम॑ गायत॒ विप्रा॑य बृह॒ते बृ॒हत् । ध॒र्म॒कृते॑ विप॒श्चिते॑ पन॒स्यवे॑ ॥
स्वर सहित पद पाठइन्द्रा॑य । साम॑ । गा॒य॒त॒ । विप्रा॑य । बृ॒ह॒ते । बृ॒हत् । ध॒र्म॒ऽकृते॑ । वि॒पः॒ऽचिते॑ । प॒न॒स्यवे॑ ॥
स्वर रहित मन्त्र
इन्द्राय साम गायत विप्राय बृहते बृहत् । धर्मकृते विपश्चिते पनस्यवे ॥
स्वर रहित पद पाठइन्द्राय । साम । गायत । विप्राय । बृहते । बृहत् । धर्मऽकृते । विपःऽचिते । पनस्यवे ॥ ८.९८.१
ऋग्वेद - मण्डल » 8; सूक्त » 98; मन्त्र » 1
अष्टक » 6; अध्याय » 7; वर्ग » 1; मन्त्र » 1
अष्टक » 6; अध्याय » 7; वर्ग » 1; मन्त्र » 1
भावार्थ - परमेश्वराने आमच्यासाठी नाना पदार्थ निर्माण केलेले आहेत. तो शाश्वत नियमांचा व सिद्धांताचा निर्माता आहे. ज्याच्या आधारावर हा संसार टिकलेला आहे. त्याचे सामवेदात विस्तृत गान किंवा वर्णन आहे. त्यामुळे त्याचा संदेश मिळत राहतो. ॥१॥
इस भाष्य को एडिट करें