ऋग्वेद - मण्डल 9/ सूक्त 28/ मन्त्र 1
ए॒ष वा॒जी हि॒तो नृभि॑र्विश्व॒विन्मन॑स॒स्पति॑: । अव्यो॒ वारं॒ वि धा॑वति ॥
स्वर सहित पद पाठए॒षः । वा॒जी । हि॒तः । नृऽभिः॑ । वि॒श्व॒ऽवित् । मन॑सः । पतिः॑ । अव्यः॑ । वार॑म् । वि । धा॒व॒ति॒ ॥
स्वर रहित मन्त्र
एष वाजी हितो नृभिर्विश्वविन्मनसस्पति: । अव्यो वारं वि धावति ॥
स्वर रहित पद पाठएषः । वाजी । हितः । नृऽभिः । विश्वऽवित् । मनसः । पतिः । अव्यः । वारम् । वि । धावति ॥ ९.२८.१
ऋग्वेद - मण्डल » 9; सूक्त » 28; मन्त्र » 1
अष्टक » 6; अध्याय » 8; वर्ग » 18; मन्त्र » 1
अष्टक » 6; अध्याय » 8; वर्ग » 18; मन्त्र » 1
भावार्थ - या मंत्रात परमात्म्याला मनस्पती म्हटलेले आहे. मन त्याच्या सात्त्विकरूप सामर्थ्याने उत्पन्न झालेले आहे. त्यासाठी मनाने ज्ञान उत्पन्न होते किंवा मनाचा विरोध केवळ त्याच्या कृपेनेच होऊ शकतो. त्यामुळे त्याला मनस्पती म्हटलेले आहे. आत्मिक बल वाढविणाऱ्या पुरुषांनी सगळीकडून आपले मन रोखून आपल्या मनाला त्याच परमात्म्यामध्ये लावावे. ॥१॥
इस भाष्य को एडिट करें