ऋग्वेद - मण्डल 9/ सूक्त 50/ मन्त्र 1
उत्ते॒ शुष्मा॑स ईरते॒ सिन्धो॑रू॒र्मेरि॑व स्व॒नः । वा॒णस्य॑ चोदया प॒विम् ॥
स्वर सहित पद पाठउत् । ते॒ । शुष्मा॑सः । ई॒र॒ते॒ । सिन्धोः॑ । ऊ॒र्मेःऽइ॑व । स्व॒नः । वा॒णस्य॑ । चो॒द॒य॒ । प॒विम् ॥
स्वर रहित मन्त्र
उत्ते शुष्मास ईरते सिन्धोरूर्मेरिव स्वनः । वाणस्य चोदया पविम् ॥
स्वर रहित पद पाठउत् । ते । शुष्मासः । ईरते । सिन्धोः । ऊर्मेःऽइव । स्वनः । वाणस्य । चोदय । पविम् ॥ ९.५०.१
ऋग्वेद - मण्डल » 9; सूक्त » 50; मन्त्र » 1
अष्टक » 7; अध्याय » 1; वर्ग » 7; मन्त्र » 1
अष्टक » 7; अध्याय » 1; वर्ग » 7; मन्त्र » 1
भावार्थ - परमेश्वराच्या शक्ती अनंत आहेत व नित्य आहेत. जरी प्रकृती व जीवात्म्याच्या शक्ती अनादि, अनंत असल्याने नित्य आहेत तरी ते अल्पाश्रित असल्यामुळे अल्प व परिणामी नित्य आहेत. कूटस्थ नित्य नाहीत.
टिप्पणी -
तात्पर्य हे आहे की जीव व प्रकृतीचे भाव उत्पत्ती विनाशकारी आहेत व ईश्वराचे भाव सदैव एकरस आहेत. ॥१॥