Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 177
ऋषिः - दध्यङ्ङाथर्वणः
देवता - इन्द्रः
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
10
दो꣣षो꣡ आगा꣢꣯द्बृ꣣ह꣡द्गा꣢य꣣ द्यु꣡म꣢द्गामन्नाथर्वण । स्तु꣣हि꣢ दे꣣व꣡ꣳ स꣢वि꣣ता꣡र꣢म् ॥१७७॥
स्वर सहित पद पाठदो꣣षा꣢ । उ꣣ । आ꣣ । अ꣣गात् । बृह꣢त् । गा꣣य । द्यु꣡म꣢꣯द्गामन् । द्यु꣡म꣢꣯त् । गा꣣मन् । आथर्वण । स्तुहि꣢ । दे꣣वम् । स꣣वि꣡ता꣢रम् ॥१७७॥
स्वर रहित मन्त्र
दोषो आगाद्बृहद्गाय द्युमद्गामन्नाथर्वण । स्तुहि देवꣳ सवितारम् ॥१७७॥
स्वर रहित पद पाठ
दोषा । उ । आ । अगात् । बृहत् । गाय । द्युमद्गामन् । द्युमत् । गामन् । आथर्वण । स्तुहि । देवम् । सवितारम् ॥१७७॥
सामवेद - मन्त्र संख्या : 177
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 4; मन्त्र » 3
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 7;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 4; मन्त्र » 3
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 7;
Acknowledgment
विषय - आता परमेश्वराची तसेच राजाची स्तुती करण्यासाठी मनुष्याला प्रेरणा केली जात आहे -
शब्दार्थ -
(द्युमद् गामन्) विद्या आदी सद्वुणांनी संपन्न आचरण करणाऱ्या (आथर्वण) तसेच अचंचल स्वभाव असलेले हे स्थितप्रज्ञ विद्वान महोदय, पहा (दोषा उ) अज्ञान, मोह, दुर्व्यसन, दुराचार आदी दुर्गुणांचा अंधकार (आ अगात्) येत आहे वा यसरत आहे. त्यामुळे तू (बृहत्) अत्याधिक (गाय) गान कर म्हणजे सदुपदेश, शुभविचार आदींच्या साह्याने धर्मवाणीचा प्रसार कर. (देवम्) प्रकाशमय व प्रकाशदाता (सवितारम्) स्दिवधा- प्रेरक त्या ईश्वराची (अर्च) अर्चना कर अथवा (सवितारम्) अद्वित्येचा प्रेरक जो इन्द्र राजा त्याला (अर्च) उद्बोधित उत्साहित कर. या ऋचेची देवता इन्द्र असल्यामुळे इथे ‘समिता’ शब्द इन्द्राचेच विशेषण आहे, असे जाणावे. ।। ३।।
भावार्थ - ज्याप्रमाणे आकाशात उगवलेला सूर्य आपल्या तेजस्वी किरणांनी घोर अंधाऱ्या रात्रीला नष्ट करून सर्वत्र प्रकाश विस्तारितो, तद्वत मनुष्यांच्या हृदयात अवस्थित परमेश्वर आणि राष्ट्रात राजा पदावर अभिषिक्त वीर पुरुष अधर्म, अज्ञान, दुश्चारित्र, दुराचार आदी दुर्गुणरूप अंधकाराला छिन्न- भिन्न करून धर्म, विद्या, सच्चारित्र्य आदींचा उज्ज्वल प्रकाश सर्वत्र फैलावतो. त्यामुळे विद्वजनांचे कर्तव्य आहे की त्यांनी परमेश्वराचे व राजाचे गुणवर्णन वारंवार करीत रहावे. ।। ३।।
इस भाष्य को एडिट करें