Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 706
ऋषिः - भरद्वाजो बार्हस्पत्यः
देवता - अग्निः
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम -
8
य꣢त्र꣣꣬ क्व꣢꣯ च ते꣣ म꣢नो꣣ द꣡क्षं꣢ दधस꣣ उ꣡त्त꣢रम् । त꣢त्र꣣ यो꣡निं꣢ कृणवसे ॥७०६॥
स्वर सहित पद पाठय꣡त्र꣢꣯ । क्व꣢ । च꣣ । ते । म꣡नः꣢꣯ । द꣡क्ष꣢꣯म् । द꣣धसे । उ꣡त्त꣢꣯रम् । त꣡त्र꣢꣯ । यो꣡नि꣢꣯म् । कृ꣣णवसे ॥७०६॥
स्वर रहित मन्त्र
यत्र क्व च ते मनो दक्षं दधस उत्तरम् । तत्र योनिं कृणवसे ॥७०६॥
स्वर रहित पद पाठ
यत्र । क्व । च । ते । मनः । दक्षम् । दधसे । उत्तरम् । तत्र । योनिम् । कृणवसे ॥७०६॥
सामवेद - मन्त्र संख्या : 706
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » ; सूक्त » 21; मन्त्र » 2
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 6; सूक्त » 2; मन्त्र » 2
Acknowledgment
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » ; सूक्त » 21; मन्त्र » 2
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 6; सूक्त » 2; मन्त्र » 2
Acknowledgment
शब्दार्थ -
आचार्य शिष्यास म्हणतात हे विद्यार्थी ज्या कोणा एका विज्ञानाकडे (विद्याशाखेकडे) ते मन:) तुझे मन म्हणजे तुझी रूची व प्रवृत्ती आहे. त्यातच तू (उरम्) अधिकाधिक (दक्षम्) शक्ती वा नैपुण्य (दधसे) धारण कर आणि (तंत्र) त्याच विषयात विज्ञानात (योनिम्) घर (कृणवसे) कर म्हणजे त्याच विद्याशाखेत वा विज्ञानात प्रावीण्य मिळव. ।।२।।
भावार्थ - ज्या विद्येकडे विद्यार्थ्यांची अधिक रूची आणि ग्रहण करण्यात अधिक क्षमता असेल गुरुजनांनी त्यांना त्याच विद्येत निष्णात करावे. ।।२।।
इस भाष्य को एडिट करें