Loading...
यजुर्वेद अध्याय - 40

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 40/ मन्त्र 4
    ऋषिः - दीर्घतमा ऋषिः देवता - ब्रह्म देवता छन्दः - निचृत्त्रिष्टुप् स्वरः - धैवतः
    0

    अने॑ज॒देकं॒ मन॑सो॒ जवी॑यो॒ नैन॑द्दे॒वाऽआ॑प्नुव॒न् पूर्व॒मर्ष॑त्।तद्धाव॑तो॒ऽन्यानत्ये॑ति॒ तिष्ठ॒त्तस्मि॑न्न॒पो मा॑त॒रिश्वा॑ दधाति॥४॥

    स्वर सहित पद पाठ

    अने॑जत्। एक॑म्। मन॑सः। जवी॑यः। न। ए॒न॒त्। दे॒वाः। आ॒प्नु॒व॒न्। पूर्व॑म्। अर्ष॑त् ॥ तत्। धाव॑तः। अ॒न्यान्। अति॑। ए॒ति॒। तिष्ठ॑त्। तस्मि॑न्। अ॒पः। मा॒त॒रिश्वा॑। द॒धा॒ति॒ ॥४ ॥


    स्वर रहित मन्त्र

    अनेजदेकम्मनसो जवीयो नैनद्देवाऽआप्नुवन्पूर्वमर्शत् । तद्धावतोन्यानत्येति तिष्ठत्तस्मिन्नपो मातरिश्वा दधाति ॥


    स्वर रहित पद पाठ

    अनेजत्। एकम्। मनसः। जवीयः। न। एनत्। देवाः। आप्नुवन्। पूर्वम्। अर्षत्॥ तत्। धावतः। अन्यान्। अति। एति। तिष्ठत्। तस्मिन्। अपः। मातरिश्वा। दधाति॥४॥

    यजुर्वेद - अध्याय » 40; मन्त्र » 4
    Acknowledgment

    व्याख्यान -
    भाषार्थ : (नैनद्देवा.) या वचनात देव शब्दाने इंद्रियांचा बोध होतो. श्रोत्र, त्वचा, नेत्र, जीभ, नाक व मन हे सहा देव समजले जातात. कारण शब्द, स्पर्श, रूप, गंध, सत्य व असत्य इत्यादी अर्थांचा यांच्याद्वारे प्रकाश होतो. देव शब्दाने स्वार्थामध्ये ‘तल’ प्रत्यय लागल्याने देवता शब्द सिद्ध होतो. ज्या ज्या पदार्थात ईश्वराने जे जे गुण दिलेले आहेत त्या गुणांचे कथन, उपदेश, श्रवण व विज्ञान तसेच मनुष्यसृष्टीच्या गुणदोषांचे वर्णन इत्यादींना स्तुती म्हणतात. कारण ज्या पदार्थात जितके गुण आहेत तितके तितके देवत्व त्यांच्या ठायी असते. त्यामुळे ते कुणाचे इष्टदेव होत नाहीत. जसे एखाद्याने एखाद्याला म्हटले, की ही तलवार कापण्यासाठी चांगली आहे, धारधार आहे, धनुष्यासारखी वाकविल्यास तुटत नाही इत्यादी तलवारीच्या या गुणांना स्तुती म्हणतात.

    इस भाष्य को एडिट करें
    Top