ऋग्वेद - मण्डल 1/ सूक्त 20/ मन्त्र 7
ते नो॒ रत्ना॑नि धत्तन॒ त्रिरा साप्ता॑नि सुन्व॒ते। एक॑मेकं सुश॒स्तिभिः॑॥
स्वर सहित पद पाठते । नः॒ । रत्ना॑नि । ध॒त्त॒न॒ । त्रिः । आ । साप्ता॑नि । सु॒न्व॒ते । एक॑म्ऽएकम् । सु॒श॒स्तिऽभिः॑ ॥
स्वर रहित मन्त्र
ते नो रत्नानि धत्तन त्रिरा साप्तानि सुन्वते। एकमेकं सुशस्तिभिः॥
स्वर रहित पद पाठते। नः। रत्नानि। धत्तन। त्रिः। आ। साप्तानि। सुन्वते। एकम्ऽएकम्। सुशस्तिऽभिः॥
ऋग्वेद - मण्डल » 1; सूक्त » 20; मन्त्र » 7
अष्टक » 1; अध्याय » 2; वर्ग » 2; मन्त्र » 2
अष्टक » 1; अध्याय » 2; वर्ग » 2; मन्त्र » 2
भावार्थ - सर्व माणसांनी ब्रह्मचारी इत्यादी चार आश्रमांचे कर्म तसेच यज्ञाचे तीन प्रकारचे अनुष्ठान, मन, शरीर व वाणीने करावे. या प्रकारचे सात कर्म असतात, जी माणसे अशा प्रकारे वागतात त्यांच्या संगतीत उपदेश व विद्या यांच्याद्वारे त्यांना रत्नलाभ होऊन ती सुखी होतात. त्यांनी एकेका कर्माला सिद्ध करून दुसऱ्याचा आरंभ करावा. या क्रमाने शांतपणे पुरुषार्थपूर्वक सर्व कर्म करीत राहावे. ॥ ७ ॥
इस भाष्य को एडिट करें