ऋग्वेद - मण्डल 10/ सूक्त 16/ मन्त्र 14
शीति॑के॒ शीति॑कावति॒ ह्लादि॑के॒ ह्लादि॑कावति । म॒ण्डू॒क्या॒३॒॑ सु सं ग॑म इ॒मं स्व१॒॑ग्निं ह॑र्षय ॥
स्वर सहित पद पाठशीति॑के । शीति॑काऽवति । ह्लादि॑के । ह्लादि॑काऽवति । म॒ण्डू॒क्या॑ । सु । सम् । ग॒मः॒ । इ॒मम् । सु । अ॒ग्निम् । ह॒र्ष॒य॒ ॥
स्वर रहित मन्त्र
शीतिके शीतिकावति ह्लादिके ह्लादिकावति । मण्डूक्या३ सु सं गम इमं स्व१ग्निं हर्षय ॥
स्वर रहित पद पाठशीतिके । शीतिकाऽवति । ह्लादिके । ह्लादिकाऽवति । मण्डूक्या । सु । सम् । गमः । इमम् । सु । अग्निम् । हर्षय ॥ १०.१६.१४
ऋग्वेद - मण्डल » 10; सूक्त » 16; मन्त्र » 14
अष्टक » 7; अध्याय » 6; वर्ग » 22; मन्त्र » 4
अष्टक » 7; अध्याय » 6; वर्ग » 22; मन्त्र » 4
भावार्थ - शवाग्नीनंतर त्या भूमीवर अशा योजना केल्या पाहिजेत, की तेथे थंड थंड गवत व सुगंधित वेली उगवून भूमी हिरवीगार व मंडुकासह सुंदर वाटली पाहिजे, व शवाग्नीचे कोणतेही चिन्ह राहता कामा नये. ॥१४॥
टिप्पणी -
वक्तव्य $ या संपूर्ण सूक्ताची देवता अग्नी आहे. देहान्त झाल्यावर कृत्रिम व सर्वत्र सिद्ध अग्नी शवाचे कसे छेदन, भेदन विभाग करतो व अजन्मा जीवात्म्याला पुनर्देह धारण करण्यायोग्य बनवितो. अग्निसंस्काराचे औषधतुल्य वर्णन, शवाग्नी परिणाम व त्याचा घृत इत्यादी आहुतीने शवदहनगंधदोषनिवारणाद्वारे उपचार, शवाग्नीने दग्ध देशभूमीची प्रतिक्रिया, त्याला पुन्हा पूर्वीसारखे बनविणे इत्यादी प्रतिकार योग्य गोष्टींचे वर्णन आहे. माणूस ज्याकडे लक्ष न देता त्याप्रमाणे आचरण न करून शवदहन इत्यादीने निर्माण झालेल्या हानीच्या अपराधापासून सुटू शकत नाही.