ऋग्वेद - मण्डल 7/ सूक्त 91/ मन्त्र 1
कु॒विद॒ङ्ग नम॑सा॒ ये वृ॒धास॑: पु॒रा दे॒वा अ॑नव॒द्यास॒ आस॑न् । ते वा॒यवे॒ मन॑वे बाधि॒तायावा॑सयन्नु॒षसं॒ सूर्ये॑ण ॥
स्वर सहित पद पाठकु॒वित् । अ॒ङ्ग । नम॑सा । ये । वृ॒धासः॑ । पु॒रा । दे॒वाः । अ॒न॒व॒द्यासः॑ । आस॑न् । ते । वा॒यवे॑ । मन॑वे । बा॒धि॒ताय॑ । अवा॑सयन् । उ॒षस॑म् । सूर्ये॑ण ॥
स्वर रहित मन्त्र
कुविदङ्ग नमसा ये वृधास: पुरा देवा अनवद्यास आसन् । ते वायवे मनवे बाधितायावासयन्नुषसं सूर्येण ॥
स्वर रहित पद पाठकुवित् । अङ्ग । नमसा । ये । वृधासः । पुरा । देवाः । अनवद्यासः । आसन् । ते । वायवे । मनवे । बाधिताय । अवासयन् । उषसम् । सूर्येण ॥ ७.९१.१
ऋग्वेद - मण्डल » 7; सूक्त » 91; मन्त्र » 1
अष्टक » 5; अध्याय » 6; वर्ग » 13; मन्त्र » 1
अष्टक » 5; अध्याय » 6; वर्ग » 13; मन्त्र » 1
भावार्थ - जे लोक आळशी नाहीत व ज्ञानी आहेत ते उष:काली उठून आपल्या यज्ञ इत्यादी कर्माचा आरंभ करतात. मंत्रात भूतकाळाची जी क्रिया दिलेली आहे ती ‘व्यत्ययो बहुलम्’ या नियमानुसार वर्तमानकाळाची बोधिका आहे. त्यासाठी वेदाद्वारे इतर देवाच्या अस्तित्वाची शंका येथे येऊ शकत नाही. दुसरी युक्ती ही की ‘सूर्याचन्द्रमसौ धाता यथा पूर्वमकल्पयत’ ‘देवा भागं यथा पूर्वे सज्जानाना उपासते’ इत्यादी मंत्रांत पूर्वकाळाच्या देवांची सूचना जशी दिली गेलेली आहे. या प्रकारे वरील मंत्रातही आहे. त्यामुळे कोणता दोष नाही.
टिप्पणी -
तात्पर्य हे आहे, की वैदिक सिद्धान्तात सृष्टी प्रवाह रूपाने अनादि आहे. त्यामुळे त्यात भूतकाळाचे वर्णन करणे हा दोष नाही. ॥१॥