यजुर्वेद - अध्याय 31/ मन्त्र 12
च॒न्द्रमा॒ मन॑सो जा॒तश्चक्षोः॒ सूर्यो॑ऽअजायत।श्रोत्रा॑द्वा॒युश्च॑ प्रा॒णश्च॒ मुखा॑द॒ग्निर॑जायत॥१२॥
स्वर सहित पद पाठच॒न्द्रमाः॑। मन॑सः। जा॒तः। चक्षोः॑। सूर्यः॑। अ॒जा॒य॒त॒ ॥ श्रोत्रा॑त्। वा॒युः। च॒। प्रा॒णः। च॒। मुखा॑त्। अ॒ग्निः। अ॒जा॒य॒त॒ ॥१२ ॥
स्वर रहित मन्त्र
चन्द्रमा मनसो जातश्चक्षोः सूर्याऽअजायत । श्रोत्राद्वायुश्च प्राणश्च मुखादग्निरजायत ॥
स्वर रहित पद पाठ
चन्द्रमाः। मनसः। जातः। चक्षोः। सूर्यः। अजायत॥ श्रोत्रात्। वायुः। च। प्राणः। च। मुखात्। अग्निः। अजायत॥१२॥
विषय - पुन्हा, त्याच विषयी -
शब्दार्थ -
शब्दार्थ - हे मनुष्यांनो, या पूर्ण ब्रह्माच्या (मनसः) ज्ञानस्वरूप सामर्थ्याने (चन्द्रमाः) चंद्रलोक (जातः) उत्न्न झाला. (चक्षोः) परमेश्वराच्या ज्योतिस्वरूप सामर्थ्याने (सूर्य्यः) सूर्यमण्डल (अजायत) उत्पन्न झाले (श्रोत्रात्) श्रोत्र म्हणजे परमेश्वराच्या आकाशरूप सामर्थ्याने (वायुः) वायू (च) आणि आकाश-प्रदेश (च) आणि (प्राणः) जीवनाच्या निमित्ताने दश प्राण आणि (मुखात्) त्या परमेशाच्या मुख्य ज्योतिर्मय भक्षणस्वरूप सामर्थ्याने (अग्निः) (अजायत) उत्पन्न झाला आहे, असे तुम्ही जाणून घ्या. ॥12॥
भावार्थ - भावार्थ - हे सर्व जगत परमेश्वराने कारणरूपेण उत्पन्न केले आहे. त्या जगात चंद्रमा मनरूप आणि सूर्य नेत्ररूप आहे. वायु आणि श्रोत्राप्रमाणे असून अग्नी मुखाप्रमाणे आहे. या शिवाय औषधी व वनस्पती शरीराच्या रोमसम आहेत, नद्या नाडी प्रमाणे तसेच पर्वतादी अशाप्रमाणे आहेत, असे जाणून घ्यावे. ॥ (याप्रमाणे ज्ञान असू द्वावे)॥12॥
इस भाष्य को एडिट करेंAcknowledgment
Book Scanning By:
Sri Durga Prasad Agarwal
Typing By:
N/A
Conversion to Unicode/OCR By:
Dr. Naresh Kumar Dhiman (Chair Professor, MDS University, Ajmer)
Donation for Typing/OCR By:
N/A
First Proofing By:
Acharya Chandra Dutta Sharma
Second Proofing By:
Pending
Third Proofing By:
Pending
Donation for Proofing By:
N/A
Databasing By:
Sri Jitendra Bansal
Websiting By:
Sri Raj Kumar Arya
Donation For Websiting By:
N/A
Co-ordination By:
Sri Virendra Agarwal