Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 35/ मन्त्र 3
    ऋषिः - आदित्या देवा ऋषयः देवता - वायु सविता च देवते छन्दः - उष्णिक् स्वरः - ऋषभः
    1

    वा॒युः पु॑नातु सवि॒ता पु॑नात्व॒ग्नेर्भ्राज॑सा॒ सूर्य॑स्य॒ वर्च॑सा।वि मु॑च्यन्तामु॒स्रियाः॑॥३॥

    स्वर सहित पद पाठ

    वा॒युः। पु॒ना॒तु॒। स॒वि॒ता। पु॒ना॒तु॒। अ॒ग्नेः। भ्राज॑सा। सूर्य्य॑स्य॒ वर्च॑सा ॥ वि। मु॒च्य॒न्ता॒म्। उ॒स्रियाः॑ ॥३ ॥


    स्वर रहित मन्त्र

    वायुः पुनातु सविता पुनात्वग्नेर्भ्राजसा सूर्यस्य वर्चसा । विमुच्यन्तामुस्रियाः ॥


    स्वर रहित पद पाठ

    वायुः। पुनातु। सविता। पुनातु। अग्नेः। भ्राजसा। सूर्य्यस्य वर्चसा॥ वि। मुच्यन्ताम्। उस्रियाः॥३॥

    यजुर्वेद - अध्याय » 35; मन्त्र » 3
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे मनुष्यानो, (वायुः) पवन (अग्नेः) विद्युतेच्या (भ्राजसा) दीप्तीद्वारा तसेच (सूर्यस्य) सूर्याच्या (वर्चसा) तेजाद्वारे आम्हाला (आम्हा जीवात्म्यांना) (पुनातु) पवित्र करो आणि (उस्त्रियाः) किरणांनी (मुच्यन्ताम्) आम्हाला सोडून द्यावे. ॥3॥

    भावार्थ - भावार्थ - जेव्हा जीवात्मा देहाचा त्याग करतो, तेव्हां विद्युत आणि सूर्याच्या प्रकाश आणि वायू आदींना प्राप्त होऊन (सूर्य आणि वायूच्या साह्याने जातात व शेवटी मातृगर्भात प्रविष्ट होतात. तेव्हा किरणे की ज्यांच्यासह प्रवास करीत होता, ती किरणे त्याला सोडून देतात. ॥3॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top