Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 36/ मन्त्र 15
    ऋषिः - सिन्धुद्वीप ऋषिः देवता - आपो देवताः छन्दः - गायत्री स्वरः - षड्जः
    2

    यो वः॑ शि॒वत॑मो॒ रस॒स्तस्य॑ भाजयते॒ह नः॑।उ॒श॒तीरि॑व मा॒तरः॑॥१५॥

    स्वर सहित पद पाठ

    यः। वः॒। शि॒वत॑म॒ इति॑ शि॒वऽत॑मः। रसः॑। तस्य॑। भा॒ज॒य॒त॒। इ॒ह। नः॒। उ॒श॒तीरिवेत्यु॑श॒तीःऽइ॑व। मा॒तरः॑ ॥१५ ॥


    स्वर रहित मन्त्र

    यो वः शिवतमो रसस्तस्य भाजयतेह नः । उशतीरिव मातरः ॥


    स्वर रहित पद पाठ

    यः। वः। शिवतम इति शिवऽतमः। रसः। तस्य। भाजयत। इह। नः। उशतीरिवेत्युशतीःऽइव। मातरः॥१५॥

    यजुर्वेद - अध्याय » 36; मन्त्र » 15
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे श्रेष्ठ स्त्रियांनो, (वः) तुमचा (यः) जो (शिवतमः) अत्यंत कल्याणकारी (रसः) आनंदवर्धक स्नेहरूपरस आहे (पतीप्रत प्रीती, संततीप्रत वात्सल्य, लहानांकरिता प्रेम असे अनेक मधुर भाव जे तुमच्या हृदयात आहेत) (तस्य) त्या प्रीतीरसाचा (इह) या गृहस्थ संसारात (नः) आम्हाला (घरातील सर्वांना) (भाजयत) लाभ होऊ द्या. ज्याप्राणे (उशतीरिव, मातरः) पुत्रांना आई प्रेम करते, त्या मातेप्रमाणे तुम्ही (घरातील सर्वांना मातृहृद्याचे वात्सल्य व) स्नेह द्या. ॥15॥

    भावार्थ - भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. जर होम आदी प्रयत्नांद्वारे पृथ्वीवरील जल शुद्ध केले जाईल, तर ज्याप्रमाणे आई आपल्या मुला-बाळांना आणि पतिव्रता स्त्री आपल्या पतीला सुखी करते, त्याप्रमाणे जल सर्व प्राण्यांसाठी सुखकारक होईल (वा होते). ॥15॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top