Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 36/ मन्त्र 16
    ऋषिः - सिन्धुद्वीप ऋषिः देवता - आपो देवताः छन्दः - गायत्री स्वरः - षड्जः
    2

    तस्मा॒ऽ अरं॑ गमाम वो॒ यस्य॒ क्षया॑य॒ जिन्व॑थ।आपो॑ ज॒नय॑था च नः॥१६॥

    स्वर सहित पद पाठ

    तस्मै॑। अर॑म्। ग॒मा॒म॒। वः॒। यस्य॑। क्षया॑य। जिन्व॑थ ॥ आपः॑। ज॒नय॑थ। च॒। नः॒ ॥१६ ॥


    स्वर रहित मन्त्र

    तस्माऽअरङ्गमाम वो यस्य क्षयाय जिन्वथ । आपो जनयथा च नः ॥


    स्वर रहित पद पाठ

    तस्मै। अरम्। गमाम। वः। यस्य। क्षयाय। जिन्वथ॥ आपः। जनयथ। च। नः॥१६॥

    यजुर्वेद - अध्याय » 36; मन्त्र » 16
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे श्रेष्ठ गृहिणीनो, ज्या प्रमाणे तुम्ही (नः) आम्हाला (आपापल्या पतीला) (आपः) जलाप्रमाणे शांत व शीतल (जनपथ) करता (पतीच्या क्रोध शांत करता हृदयातील शांतभाव जागृत करता) (वः) त्याप्रमाणे आम्हीही तुमच्याशी शांतीने वागू) (च) आणि तुम्ही (यस्य) ज्या पतीच्या (क्षयाय) निवासस्थानात राहून (जिन्वय) त्याला आपल्या स्नेहमय व्यवहाराने तृप्त वा करावे (तस्मै) त्यासाठी आम्ही (घरातील अन्यजन) (अरम्) पूर्ण सामर्थ्याने (गमाम) प्रयन्त करू. ॥16॥

    भावार्थ - भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. पति-पत्नीला हे उचित आहे की त्या दोघांना आनंद प्राप्त करावयाचा असेल, तर एकमेकाशी पाण्याप्रमाणे शीतलत्वाने वागावे आणि शुभ आचरण करीत एकमेकाशी सानंद असावे. ॥16॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top