Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 33/ मन्त्र 19
    ऋषिः - पुरुमीढाजमीढावृषी देवता - इन्द्रवायू देवते छन्दः - गायत्री स्वरः - षड्जः
    1

    गाव॒ऽउपा॑वताव॒तं म॒ही य॒ज्ञस्य॑ र॒प्सुदा॑। उ॒भा कर्णा॑ हिर॒ण्यया॑॥१९॥

    स्वर सहित पद पाठ

    गावः॑। उप॑। अ॒व॒त॒। अ॒व॒तम्। म॒हीऽइति॑ म॒ही। य॒ज्ञस्य॑। र॒प्सुदा॑ ॥ उ॒भा। कर्णा॑। हि॒र॒ण्यया॑ ॥१९ ॥


    स्वर रहित मन्त्र

    गावऽउपावतावतम्मही यज्ञस्य रप्सुदा । उभा कर्णा हिरण्यया ॥


    स्वर रहित पद पाठ

    गावः। उप। अवत। अवतम्। महीऽइति मही। यज्ञस्य। रप्सुदा॥ उभा। कर्णा। हिरण्यया॥१९॥

    यजुर्वेद - अध्याय » 33; मन्त्र » 19
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे मनुष्यांनो, जसे (गावः) गायी आणि किरणें (उभा) दोन्ही (रप्सुदा) रुप सुंदर करणार्‍या असून (मही) विशाल पृथ्वीला (गायी) आणि दोन्ही (रप्सुदा) रुप सुंदर करणार्‍या असून (मही) विशाल पृथ्वीला (गायी) आणि आकाशाला (किरणें) रक्षण प्रदान करतात, त्याप्रमाणे तुम्ही (हिरणया) सुवर्ण आभूषणांनी (कर्णा) दोन्ही कानाचे रक्षण करा आणि (यज्ञस्य) यज्ञाच्या (अवतम्) वेदी आदी भागांचे (उप, अवत) जवळ राहून त्याचे रक्षण करा. ॥19॥

    भावार्थ - भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. ज्याप्रमाणे सूर्याची किरणें आणि गौ आदी पशू सर्व वस्तूची रक्षा करतात (उष्णता व प्रकाश देऊन सूर्यजसे रक्षण करतो आणि गौ दुग्धादीद्वारे जीवन देते) तद्वत मनुष्यांनी सुवर्ण आदी धातूंपासून निर्मित आभूषणांची सदा रक्षा करावी ॥19॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top